सत्र ५ च्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, यावर्षी CBCS पद्धतीच्या अनुषंगाने नियमित पाच विषयाशिवाय एक अतिरिक्त विषयात विद्यापीठ परीक्षा घेत आहे. त्याकरिता आपणास विषय देवून तासिका सुधा आयोजित केल्या होत्या त्याची परीक्षा विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या खालील सुचणे नुसार होणार १६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. नोंद घ्यावी. (अधिक माहिती साठी सोबत जोडलेले पत्राचे अवलोकन करावे.)