आज ज्ञानरंजन सभागृहात महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींनी स्वसंरक्षणासाठी कसे सक्षम असले पाहिजे याबाबत पिंजर पोलीस स्टेशन च्या दामिनी पथक कडून मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग आणि पिंजर पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री गंगाधर दराडे साहेब यांचे मार्गदर्शनात म.पो.शिपाई सोमीना राठोड आणि सुरभी मेश्राम यांनी यथोचीत मार्गदर्शन केले.