देशातील विविध दंगलींमध्ये निराधार झालेल्या बालकांच्या पालनपोषण करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय कार्य करीत असते. त्या कार्यास हातभार लावण्यासाठी महाविद्यालयात १९ ते २५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत सदर उपक्रम राबवण्यात आला.
सांप्रदायिक सदभावना फेरी