All Students are informed that, every Saturday will be celebrated as ‘Happy Saturday’. It is mandetory to attend the events for participation in Co-curricular Activities.
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, प्रत्येक शनिवार ‘आनंदी शनिवार’ साजरा करण्याचे ठरले आहे. आपणास व्यासपीठ प्राप्त होवून व्यक्तिमत्व विकास करण्याचा हा प्रयत्न आहे. सर्वांनी उपस्थित राहावे.
प्राचार्य